UPSC Felicitation 2017
युनिक यशवंतांच्या सत्कार समारंभ. यशवंतांचा पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, शीतल उगले मॅडम युनिकचे संचालक तुकाराम जाधव सर, मल्हार पाटील सर यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात भारत वार्षिकी 2017, इंडिया इयरबुक 2017 आणि युनिकदृष्टी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यशस्वी अधिकाऱ्यांनी त्यांच्या यशाचा प्रवास कथन करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शीतल उगले मॅडम यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव सांगून प्रशासनात काम करतांना येणाऱ्या आव्हानांचा परिचय करून दिला. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या यशात युनिक चा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

UNIQUE BOOKS

UPSC Unique Drushti – http://amzn.to/2ueHWKi

Unique Attention Please.. – Marathi- http://amzn.to/2tEDcff

Unique Maharashtra Varshiki 2017 – http://amzn.to/2tESrok

Unique Bharat Varshiki 2017 – http://amzn.to/2v98YyO

Unique NCERT Marathi Saransh -Itihaas, Rajyaghatna, Bhugol, Arthashastra – http://amzn.to/2u5no6t

UPSC , मी आणि तुम्ही, – http://amzn.to/2taqTUu

नाना, मी साह्यब झालो – http://amzn.to/2v8MPAE

source